Latest Posts

  • फट तर समजा की कविता म्हणजे एक बोट चाचपडतंय एक फट अंधुक शक्यतेची, तुरुंगातील एखादा चमचा जसा खरवडतो जमीन: एक भुयार, स्वातंत्र्याची संदिग्ध कल्पना…

  • अक्षर मी तुम्हाला एक अक्षर देऊन जाईन कदाचित तुम्हाला माहीतच नसलेल्या अशा भाषेतलं असं होईल की तुम्ही त्या अक्षराला कुठेतरी ठेवून विसरून गेलेला असाल…

  • आठवतंय,  तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला किंवा गुहावासीयांना किंवा वनवासीयांना आकाशाखाली, नैरोबीत वा सांगलीत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या बाहेर, अग्निवलयांत  साखळीडाव खेळताना नक्षत्रांत फिरत एक खेळ सुरू केला होता? श्वासाच्या स्पंदनाने, पृथ्वीच्या उबदार छातीत डोळे मिटून, भित्तीचित्रे रंगवून, उंबरठे ओलांडून, ओंजळीत नद्या धरून मैदानांपलीकडे निघून जायचा खेळ! आठवतंय, तुम्हाला किंवा आपल्याला किंवा मला वा सर्वांना, कळत-नकळत, क्षर-अक्षरमध्ये पंख फडफडवत दारा-खिडकीचे बोट धरून टेकडीच्या टोकावरुन सूर मारून अतल समुद्राच्या मांडीत बसायला पायी चालत निघालो होतो कॅप्टन नेमोबरोबर, सबमरीनचा बिल्ला लावून! मांडला होता एक खेळ!…

  • दिल्ली-२००७ आठ फ्लॅट्स दरम्यानच्या छोट्या पार्कमध्ये पाच किशोरवयीन मुले एसएमएस टाइप करतात बेडरूममधल्या खिडकीच्या चौकटीवर दोन राखाडी-काळे कावळे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तिरक्या नजरेने नोंद…

  • आलिशान घरटे आमच्या स्त्रिया आनंदी आणि निरोगी होत्या, सशांसारखा भित्र्या आणि प्रजजनशील एक रक्तपिपासू वीझल, आमच्या बंदिस्त तृष्णांचा पिच्छा पुरवत असताना काटेरी झुडुपाखाली आम्ही…

  • लगेच खाण्यासाठी जुने सार्डिन मासे कवितांचे चांगले पुस्तक सार्डिनच्या कॅनसारखे असावे ताजे, पौष्टिक, ज्यातून मिळेल पोटॅशिअम आणि कॅल्शियम किंवा असावे एका घाणेरड्या स्रावासारखे ज्याच्या…

  • येतात घराच्या खिडक्यांत कबुतरं येतात. दारात कु रियस. दुध येतं मग, न्यूजपेपर्स हवा थोडी, ऊन येतं, ते ही आपणहून येतं. बाई येते. बिल येतं.…

  • चाहूल तो बोलत होता तेव्हा मी पाहत होतो खिडकीतून झाडाच्या विरळ डहाळीला एक फळ लोंबत होतं, वाळूनकोळ तरी पक्षी चोचत होता त्या काळ्याठिक्कर पाषाणातून…

  • निरर्थक प्रवास कुणालाच भेटण्याची ओढ नाही. वूâणीही वाट पाहात नाहीए नुसतेच हेलकावे संथ गतीचे अंतरा-अंतरावरची बाभूळ सागाची एकएकटी झाडं मागे पडतात धिम्या गतीनं पिवळी…