वâवीचे वâाम? अनाम्याला नाव देणे, अफरातफरीवâडे बोट दाखवणे, बाजू घेणे, युाqवäतवाद वâरणे, जगाला आवâार देणे, आणि त्याला निद्राधीन होण्यापासून थांबवणे. – सलमान रश्दी, सॅटानिवâ…
Author
Salil Tripathi
Salil Tripathi
सलिल त्रिपाठी यांचा जन्म मुंबई येथे झाला. आता ते न्यू यॉर्क येथे राहतात. कॅरव्हान मासिवâाचे ते योगदान संपादवâ असून िंमटसाठी लिहितात. पेन इंटरनॅशनलच्या रायटर्स इन प्रिझन या समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी २०१५ ते २०२१ या वâाळात वâार्य वेâले आणि आता ते पेन इंटरनॅशनलच्या मंडळाचे सदस्य आहेत. त्यांना २०१५ साली मानवाधिवâार पत्रवâारितेसाठी मुंबई प्रेस वäलबचा रेड इंवâ हा पुरस्वâार प्राप्त झाला. याशिवाय त्यांना अन्य महत्त्वाचे पुरस्वâार प्राप्त झालेले आहेत. त्यांनी अनेवâ प्रेरणादायी पुस्तवेâ लिहिली आहेत. त्यांच्या वâविता व लेख अनेवâ संग्रहांमध्ये समाविष्ट झाले आहेत. सलिल यांचे शिक्षण मुंबईत न्यू इरा स्वूâल आणि सिडनहॅम वâॉलेज येथे झाले. नंतर त्यांनी अमेरिवेâतील डार्टमाऊथ वâॉलेजमधून मास्टर्स इन बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन ही पदवी घेतली.