दिल्ली-२००७ आठ फ्लॅट्स दरम्यानच्या छोट्या पार्कमध्ये पाच किशोरवयीन मुले एसएमएस टाइप करतात बेडरूममधल्या खिडकीच्या चौकटीवर दोन राखाडी-काळे कावळे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तिरक्या नजरेने नोंद…
Author
Sabita Sachi
Sabita Sachi
सबिता साची एक कला आणि साहित्य समीक्षक, कला अभ्यासक, आणि द्वैभाषिक कवी आहेत. बारा वर्षे दिल्ली विद्यापीठात इंग्रजी साहित्य शिकवल्यानंतर, त्या सहा वर्षे लंडनमध्ये संशोधक म्हणून कार्यरत होत्या. त्यांच्या इंग्रजी आणि मल्याळममधील कविता अनेक नियतकालिकांतून प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या इंग्रजी कवितांचे पहिले पुस्तक, हिअरआफ्टर, ऑगस्ट २०२१ मध्ये पोएट्रीवाला प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहे. या संग्रहातील त्यांच्या तीन कवितांचा हा अनुवाद.