जाफर आणि मी जाफरच्या घरी रमजानचं शरबत प्यालो त्याच्या निकाहला शाही बिर्याणी त्याची आई माझ्याच आईसारखी घरासाठी खपताना चेहर्यावरचे छिलके निघालेली त्याच्या घराच्या भिंती…