वâवीचे वâाम?
अनाम्याला नाव देणे,
अफरातफरीवâडे बोट दाखवणे,
बाजू घेणे,
युाqवäतवाद वâरणे,
जगाला आवâार देणे,
आणि त्याला निद्राधीन होण्यापासून थांबवणे.
– सलमान रश्दी, सॅटानिवâ व्हर्सेस, (वâवी बाळने वेâलेले वर्णन )
त्या विस्तृत दालनातला उजेड मंद होता. अंधाराची सवय वâरून घेत मी आत शिरलो
आणि मला पांढऱ्या वâागदातून चिरून बाहेर पडत असलेली ताठ अणवुâचीदार टोवâांची अंधुवâ बाह्यरेषा दिसली. ती टोवेâ एखाद्या ध्वजदंडाप्रमाणे दिसत होती, आणि वâागद ध्वजाप्रमाणे शुभ्र, पण ती शुभ्रता शरणागतीची नव्हे, तर शुद्धता दर्शवणारी होती. त्या वâागदांवर शब्द होते, ते खोडून टावâण्याचा प्रयत्न वâरणाऱ्या हुवूâमशहांच्या तावडीतून वाचलेले शब्द.
उंच छतावरून ध्वनिक्षेपवâ खाली लटवâले होते, ते अगदी आपल्या चेहऱ्यासमोर आलेले
होते. ते जवळ जवळ शंभरेवâ होते, विखुरलेले, ज्यांची धडे गायब झालेली आहेत आणि नुसतीच मुंडवâी लटवâत आहेत असे ते दिसत होते. ते ध्वनिक्षेपवâ वâाळे होते. तुम्ही त्यातून बोलू शवâत नव्हता, फवäत ऐवूâ शवâत होता. त्यांत लपलेल्या ध्वनिक्षेपवâांतून मोठे स्वर निघत होते. ते वâवींचे शब्द होते, त्या वâागदांवर टाइप वेâलेले, आणि ती उर्मट अणवुâचीदार टोवेâ त्यांतून छेदून जात त्यांना नष्ट वâरू पाहात होती.
पण ते शब्द विâत्येवâ पिढ्यांना ओलांडून पुढे आलेले होते– गीतांमधून, वâवितांमधून, वुâजबुजीतून, इतवेâच नव्हे तर पाठांतर वâरीत असतानाच्या स्तब्धतांमधून.
वुâणी तरी रोखून धरावा तसा उजेड आत सोडला गेला होता. सावल्या ओळखू याव्यात इतपत, आवृâतींच्या पुश: बाह्यरेषा दिसाव्यात इतपत. आलेले वâलारसिवâ वâोठडीतल्या वैâद्यांप्रमाणे, तुरुंगातील रक्षवâांप्रमाणे इवâडेतिवâडे हिंडत होते. तिथला उजेड तुरुंगातल्या वâोठडीत असावा तेवढाच होता. तो वाचता येईल एवढा पुरेसा नव्हता आणि झोपता येईल एवढा गडदही नव्हता. तुमच्यापासून लख्ख उजेड हिरावून घेतला आहे आणि अंधारही चोरून घेतला आहे याची जाणीव वâरून देणारा तो उजेड होता. वâारण तुम्ही नाव नसलेले
एवâ वैâदी आहात, व्रâमांवâ नसलेल्या वâोठडीतले.
उजेड, आयुष्याप्रमाणेच, बाहेर होता, तुमच्या आवावäयाबाहेर.
वâाही स्वर इतरांपेक्षा मोठे होते. िंहदी, चिनी, अरब, अझेरी, इंग्रजी भाषेत आणि होती वुâजबूज. वâम्युनिस्टांच्या वâाळात पूर्व युरोपात असे म्हटले जायचे वâी, जेव्हा लिखित शब्दावर विश्वास ठेवता येत नाही, तेव्हा आपण बोललेल्या शब्दावर विश्वास ठेवतो. वâागदाच्या
लहानशा वâपट्यांवर लिहिलेले शब्द वाचल्यानंतर तो वâागद चावून गिळून टावâायचा, म्हणजे वुâणालाही वâळणार नाही वâी तुमच्याजवळ तो वâागद होता. वâोणीही वâधीही त्यावरचे हस्ताक्षर ओळखू शवâणार नाही. एवâा वâानातून दुसऱ्या वâानात गेलेले शब्द. ऐवâणारे आणि आठवण ठेवणारे वâान, जमिनीला लावलेले वâान, कॅरोलाईन फोर्शच्या, १९७८ मध्ये एल साल्वादोर येथे एवâा जनरलच्या भेटीनंतर लिहिलेल्या, वâवितेप्रमाणे. मनात घुमत राहणारी वुâजबुज.
बावâी वेâवळ शांतता.
िशिल्पा गुप्ता यांचे नितांत हलवून सोडणारे मांडणीशिल्प फॉर, इन योर टंग आय कॅन नॉट हाईड (तुमच्या भाषेत मी लपू शवâत नाही) प्रेक्षवâाला एवâा बहुसंवेदनात्मवâ प्रवासातून घेऊन जाते, एखाद्या वâवीला वैâदेत टावâल्यावर जी दहशत, एवâावâीपणा आणि असमर्थता अनुभवावी लागते, ती वâशी असते, हे जाणून घ्यायला, जी वेâवळ विचार वâरणे, िंचतन वâरणे, व्यवäत वâरणे, आणि लिहिणे यावâरिता झालेली वैâद असते. आणि ते अनुभव, जे वर्णन वâरायला वâठीण असतात, वâसे अत्यंत प्रभावी व प्रेरणादायवâ शब्दांमध्ये रूपांतरित होतात हे समजून घ्यायला. एवâा सहस्रवâापर्यंत मागे जाता येईल अशी ही गाथा आहे.
शिल्पाचे हे मांडणीशिल्प तिच्या वâामात पुन:पुन्हा येणाऱ्या आशयसूत्रांतून सावâार झालेले आहे. शिल्पाने एवâदा म्हटले होते, वâधीवâधी शब्द अशा प्रवâारे बेचैनी निर्माण वâरतात वâी सत्तेत असलेले लोवâ वâल्पनाशवäतीला रोखण्याचा प्रयत्न वâरतात. तिने म्हटले आहे, भारतातील बदलत चाललेले वातावरण, जे दिवसेंदिवस प्रतिबंधात्मवâ होत चाललेले आहे, उदारमतवादी विचारवंत, लेखवâ, दिग्दर्शवâ यांना लक्ष्य वेâले जात आहे, हे पाहताना हे वâाम स्पुâरले आणि मी शब्दांच्या सामथ्र्यात आणि त्या शब्दांमुळे सत्तेत असलेल्या
लोवâांना वाटत असलेल्या अस्वस्थतेत रस घेऊ लागले.
पण त्यांना याची वâल्पना होतीच वâी ही वâथा वेâवळ भारतापुरती मर्यादित नव्हती. सोळाव्या शतवâात जार्दानो ब्रुनोला जाळून टावâण्यात आले आणि त्या आधी एवâा शतवâापूर्वी अलेप्पोमध्ये इमादेद्दीन नेसिमी याचे त्याच्या पाखंडी मतासाठी जिवंतपणे वâातडे सोलून वâाढण्यात आले. चीनमध्ये लिऊ झाओबो याला तुरुंगात टावâण्यात आले, मृत्यूपूर्वी वâाही आठवड्याच्या आधी त्याला सोडण्यात आले, इतवेâच नव्हे तर सरवâारने त्याच्या दफनविधीला परवानगी दिली नाही; इस्रायलमध्ये व्रâांतिवâारी वâविता लिहिल्याबद्दल
पॅलोqस्टनी वâवी दारीन तातोर याला तुरुंगात टावâण्यात आले. ओसिप मांदेलस्ताम याने आपल्या एवâावâी स्टालीनवâालीन वâोठडीत लिहिले होते, तुम्ही माझे ओठ माझ्यासाठी शिल्लवâ ठेवले, ते माझ्या शब्दांना आवâार देतात, स्तब्धतेतदेखील. आणि टवर्âी येथील नाझिम हिवâमत यांनी हलील या वैâद्याबद्दल लिहिताना म्हटले होते वâी, ते हातवâड्या घातलेल्या
हातांनी पाने पलटवण्यात पटाईत होते.
िमला स्पष्टपणे आठवणारी पहिली विद्रोही वâविता म्हणजे मराठीतील मंगेश पाडगाववâर यांची सलाम. मी जेमतेम तेरा वर्षांचा असताना इंदिरा गांधींनी भारतात आणीबाणी जाहीर वेâली होती आणि पंधराव्या वर्षी, १९७७ साली झालेल्या लोवâसभा निवडणुवâीत त्यांचा पराभव झालेला मी पाहिला. पाडगाववâरांची उपहासगर्भ वâविता :
सलाम.
सलाम, सबवâो सलाम,
ज्याच्या हातात दंडा
त्याला सलाम,
लाथेच्या भयाने
डावा हात गांडीवर ठेवून
उजव्या हाताने सलाम,
बघणाऱ्याला सलाम,
न बघणाऱ्याला सलाम,
विवâत घेणाऱ्याला सलाम,
विवâत घेण्याचा इषारा वâरणाऱ्याला सलाम,
सलाम, भाई, सबवâो सलाम
आम्ही भयभीत झालो होतो, स्वत:चे रक्षण वâरण्याच्या वâाळजीत होतो. पाडगाववâरांनी आमचा भित्रटपणा नेमवâा पवâडला आणि त्याची खिल्ली उडवली. त्यांनी आमची भत्र्सना वेâली आणि चेष्टा वेâली. त्यांना आम्हाला जागे वâरायचे होते. वâविता म्हणजे वेâवळ शब्द असतात, पण ते शब्द जाग आणू शवâतात. आणि ते शब्द सत्तेत असणाNयांना त्रस्त वâरतात- कॅमेरून,
वäयूबा, चीन, भारत, इराण, वâझावâस्तान, म्यानमार, सौदी अरेबिया, टवर्âी, युगांडा, व्हिएतनाम अशा अनेवâ देशांतल्या सरवâारांनी वâवींना तुरुंगात टावâले. जगातल्या अनेवâ भागांत झुंडींनी वâवींना लक्ष्य वेâले आणि त्यांच्यावर हल्ले वेâले. ही परिाqस्थती निराश वâरणारी होती. सत्ताधाNयांना दुखावण्याच्या भयाने आम्ही आमचे शब्द गिळून टावâायला शिवâलो.
अॅना अख्मातोवाच्या मुलाला तुरुंगात टावâण्यासाठी नेण्यात आले आणि तिचे सहयोगी वâवी १९२० आणि १९३०च्या दशवâांत रशियन कॅम्प्समध्ये मरण पावले आणि व्हॅलेरिया
नोवोद्व्होस्वर्âायाला, तिने १९६९च्या भेदवâ वâवितेत वâम्युनिस्ट पक्षावर आरोप वेâल्यानंतर, सायवâीअॅट्रिवâ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले, अशा जिद्दी ाqस्त्रयांच्या पारध-वâथा रशियात सातत्याने घडत राहिल्या, इरिना रातुशिन्सवâायाने युव्रेâनमधल्या रशियन वर्चस्वाला आव्हान दिले, ती लिहिते वâी,
हे शतवâ अधिवâाधिवâ वâाळेवुâट्ट होत चालले आहे आणि पुढचे लववâर येणार नाही;
वâालच्या तुरुंगातील िंभतींवरची नावे स्वच्छ पुसून वâाढण्यासाठी.
हे आवाज गृहीतांविषयी प्रश्न विचारतात आणि पूर्वरचित धारणांना आव्हान देतात, आणि जे सुरू आहे त्याविषयी सवाल वâरतात. हा प्रवास सोपा नसतो. वâल्पना तशीच राहते, ती प्रत्यक्षात आणू पाहणारे बदलतात आणि वâदाचित एवेâ दिवशी हे जगही बदलू शवेâल.
सलमान रश्दी यांच्या सॅटानिवâ व्हर्सेसमधल्या ओळी आठवाव्या.
वुâठल्या प्रवâारची धारणा आहेस तू? अशी जी तडजोड वâरते, सौदा वâरते, समाजाशी जुळवून घेते, स्वत:साठी एवâ जागा तयार वâरू पाहते, जिवंत राहण्यासाठी; वâी तू ती मूर्ख शिव्या खाल्लेली ताठ मानेची वâल्पना आहेस, जी एखाद्या झुळवेâबरोबर वाहून जाण्याऐवजी तुटून जाणे पत्वâरेल- जी शंभरपैवâी नव्व्याणव वेळा तुवâडे तुवâडे वâरून चिरडून टावâली जाईल, पण शंभराव्या वेळी जग बदलून टावेâल.
नवीन वâल्पना फोफावल्या पाहिजेत, वâल्पनाशवäती चिरडली जाऊ नये. पण नवीन वâल्पना वेâवळ एवâा मुवäत मनातूनच उपजतील. नवीन वâल्पना आपल्याला विचारांच्या अशा धाग्यांना एवâत्र आणायला मदत वâरतात, जे वेगवेगळे वाटतील, पण ते तसे नसतात. आणि वâविता हेच वâार्य वâरत असते-रॉबर्ट प्रâॉस्ट यांनी म्हटल्याप्रमाणे वâवीचे या जगाशी एखाद्या प्रियवâरासारखे भांडण असते. वâवी जे बघतो त्यावर तो टीवâा वâरतो, वâारण जे गमावले जात असते त्यावर त्याचे प्रेम असते. वâविता ही सत्य सांगते, वस्तुाqस्थती नव्हे; सत्ताधाNयांना खूष वâरण्यासाठी वस्तुाqस्थतीमध्ये ढवळाढवळ वâरता येते, सत्यात ती वâरता येत नाही. वâविता ही स्वातंत्र्याविषयी असते, ती मागे रोखून पाहणारे सत्य असते. ज्यांचे पैशात िंवâवा मालमत्तेत मोल वâरता येत नाही अशा गोष्टींविषयी ती असते. वâवितेत वâाही पैसा नाही असे सांगितल्यावर, रॉबर्ट ग्रेव्ज म्हणाले, पैशातही वâाही वâविता असत नाही.
प्रâॉस्ट यांचा सत्वâार वâरताना राष्ट्राध्यक्ष जॉन वेâनेडी म्हणाले होते : जेव्हा सत्तेने माणसे उर्मट होतात तेव्हा वâविता त्यांना त्यांच्या मर्यादांची आठवण वâरून देते. जेव्हा सत्ता माणसाच्या आस्थाक्षेत्राच्या सीमा संवुâचित वâरते, तेव्हा वâविता त्याला आपल्या आqस्तत्वाच्या समृद्धतेची आणि विविधतेची आठवण वâरून देते, जेव्हा सत्ता भ्रष्ट होते तेव्हा वâविता शुद्ध वâरते. वâारण वâला मूलभूत मानवी सत्ये प्रस्थापित वâरते. आपले सारे निर्णय, आवâलन त्या सत्यांवरच आधारित असले पाहिजेत. वâलावâार हा व्यवäतीच्या मनाचा आणि संवेदनक्षमतेचा पुरस्वâर्ता असतो. तो एखाद्या अतिव्रâमण वâरणाऱ्या समाजाच्या आणि अधिवâारशाही गाजवणाऱ्या राज्याच्या विरोधात जाऊ शवâतो. महान वâलावâार असा एवâावâी असतो… वâधीवâधी आपले वâाही श्रेष्ठ वâलावâार आपल्या समाजाचे वâठोर टीवâावâार असलेले दिसत असले तरी, त्याचे वâारण हे वâी त्यांची संवेदनक्षमता आणि न्यायाविषयीची आस्था, वâोणत्याही अस्सल वâलावâाराला प्रेरित वâरणाऱ्याच या गोष्टी असतात, त्यांमुळेच त्यांना हे जाणवते वâी आपला देश आपल्या सर्वोच्च क्षमतेत वâमी पडतो आहे.
अमेरिवâन वâवी एड्रियन रिश यांना हे नेमवेâ वâळले होते. एवâा परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात त्या म्हणाल्या होत्या, मी वâवितेवâडे आदर्शवादी दृष्टीने वâधीही पाहणार नाही. वâवितेने हे पुष्वâळच सहन वेâले आहे. वâविता ही वâाही मलम नाही िंवâवा ती भावनिवâ मसाज
नाही िंवâवा एखादी भाषिवâ अरोमाथेरपी नाही. वâविता ही वâच्चा आराखडा नाही िंवâवा नियम
पुाqस्तवâा नाही िंवâवा जाहिरातीचा फलवâ नाही… वॉल्ट ाqव्हटमन यांनी आपल्या वâवितेला स्वत:च्या
अमेरिवâन लोवâशाहीसंबंधीच्या मर्मदृष्टीपासून दूर ठेवले नाही- ही मर्मदृष्टी गुलामगिरीच्या आर्थिवâ धोरणाविषयी सुरू असलेल्या सिाqव्हल वॉरच्या परखड परीक्षेतून तावून सुलाखून निघाली
होती. पुढे त्यांनी वâवितेविषयी म्हटले होते, एखाद्या संध्यावâाळी दूर असलेल्या िंवâवा लपून
बसलेल्या व्यवäतीचे चुवूâन वâानावर पडलेले बोलणे आहे, ज्याचे वâाही तुटवâ अंशच आपल्याला
ऐवूâ येतात, ती संदिग्धता, आता आपण म्हणू शवâतो वâी, लोवâशाहीचीच असते.
जर्मन तत्त्ववेत्ता थिओडोर अडोर्नो यांनी विचारले होते वâी, होलोवâॉस्टसारख्या अमानुष वृâतीनंतर भावगीतात्मवâ वâविता लिहिली जाऊ शवâते वâा? पण एड्रियन रिश म्हणतात वâी जर प्रत्येवâ नरसंहारानंतर वâविता मूवâ झाली असती तर या जगात वâविता उरलीच नसती.
उदार वâल्पनाशवäतीला धोवâा असलेल्या वâाळात आपण जगतो आहोत, आपल्या सामूहिवâ जाणिवेवर आणि स्मृतीवर आघात होत आहेत. सत्य आपल्या बुटांचे बंद बांधतेच आहे, तेवढ्यात खोटेपणा आधीच सर्वदूर पसरून गेलेला आहे, वâारण वâी तो परदेशी बूट घालून, ट्विटरवर असलेल्या विचाराप्रमाणे, सुसाट पळतो आहे. हे वाटते तितवेâ नवे नाही, १७१० साली, अद्याप टेलिग्राफचा शोध लागलेला नव्हता तेव्हा, जोनाथन ाqस्वफ्ट यांनी
लिहिले आहे वâी, खोटेपणा उडत जातो आणि सत्य त्यामागे लंगडत येते. आपण अजूनही आपल्या बुटांचे बंद बांधतो आहोत.
पण आपण जर नीट लक्ष देऊन ऐवâले तर आपल्याला वâवी सापडतील– आपल्या वâोळशाच्या खाणीतल्या साळुंवäया- गाणी म्हणत राहतील. ते ठाम सांगतात वâी हुवूâमशाही असली तरी मानवजात संपत नाही. मिलान वुंâदेरा यांनी म्हटले आहे वâी, सत्तेविरुद्धचा माणसांचा संघर्ष हा स्मृतीचा विस्मृतीविरुद्ध असलेला संघर्ष आहे. स्मृती आपल्याला जाणीव वâरून देते वâी वâाय गमावले जात आहे आणि ती संपूर्णतेच्या भाषेत बोलत नाही. वेâवळ सिद्ध पुरुष आणि साधुसंत, योगी आणि साध्वी, इमाम आणि मुल्ला हे अंतिम, संपूर्ण सत्य आपल्यालाच गवसले आहे अशा भाषेत बोलत असतात. पिवâो अय्यर यांनी लिहिले आहे वâी, भारतीय नेहमी संपूर्णतेच्या भाषेत बोलत असतात, पण रिलेटिव्हज् वâायम त्यांच्या भोवती असतात. वâवी हे सतत सूक्ष्म भेद, दुर्बोधता आणि उपरोध उलगडण्याचा प्रयत्न वâरतात, ते आश्चर्यचविâत होऊन मागे पाहतात. भारतीय वâवी अशोवâ वाजपेयी यांनी अलीवâडेच म्हटले आहे वâी, सत्तेच्या, मालमत्तेच्या, अधिवâारश्रेणीच्या मगरूरीपुढे वâविता विनम्रता आणि नवâार या दोन्ही गोष्टींसह सामोरी जाते. वâविता सुलभीवâरण, सामान्यीवâरण, आणि गोळाबेरीज वâरणे याविरुद्ध अघोषित सत्याग्रहाचे हत्यार पुढे वâरते. वâविता हा एवâ प्रवâारचा गतिमान प्रतिरोध आहे. वâविता चैतन्य आणते, नवजीवन देते, बळ देते आणि आपल्या नैतिवâ वâल्पनाशवäतीचा आणि सहनशीलतेचा विस्तार वâरते. वâविता वâाल आणि वâालातीत, इतिहास आणि शाश्वतता यांना जोडते. वâविता हे वâल्पनाशवäतीचे प्रजासत्तावâ आहे- ते असे ठिवâाण आहे वâी जिथे मानवतेला सर्वात जास्त महत्त्व आहे.
रवींद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे वâी एवâादी छोटी मेणबत्तीसुद्धा जग उजळून टावâते. वâविता या संधिप्रवâाशाच्या वेळी तेच वâरते आहे.
िमी अॅना अख्मातोवाचा उ¼ेख वेâला. तिने तिचा मित्र ओसिप मांदेलस्ताम याला
गुलाग येथे नेण्यात आलेले पाहिले, जेथून तो वâधीही परत येणार नव्हता. मांदेलस्ताम याने सुरुवातीला वâम्युनिस्ट राज्यव्रâांतीला पािंठबा दिला होता, पण राज्यव्रâांती ही अनेवâदा तिच्या विचारी अनुयायांसाठी व्रूâर ठरते. मांदेलस्ताम हाही त्याला अपवाद नव्हता.
स्टालिनच्या शुद्धीवâरणाच्या प्रव्रिâयेत जरी त्याला गुलाग इथे पाठवण्यात आले, तरी तो स्वत:च्या मतांना दृढतेने चिवâटून राहिला. आपला देश मुवäत व्हावा यासाठी त्याचा जीव तळमळत होता. १९३५ साली त्याने लिहिले आहे,
तुम्ही सर्व महासागर आणि सर्व जागा हिरावून घेतली.
मला माझ्या बुटाएवढी जागा भोवती गज रोवून दिली.
त्यातून तुम्ही वुâठे पोचलात? वुâठेही नाही.
तुम्ही माझे ओठ माझ्यासाठी राखून ठेवले, ते माझ्या शब्दांना आवâार देतात, स्तब्धतेतदेखील.
खरोखर शरीर बंदिस्त होऊ शवâते, पण मन नाही. महान टवर्âीश वâवी, नाझिम हिवâमत, यांनी अनेवâ वर्षे तुरुंगात घालवली, त्यांनी थर्ड वäलास वâार ५१० ही वâविता लिहिली.
हा एवâा ट्रेनचा संदर्भ आहे, ती वैâद्यांना आणि त्यांच्या पहारेवâNयांना एवâाच डब्यातून घेऊन जात असे, त्यातले वैâदी जखडलेले असत. हलील या वैâद्याविषयी हिवâमत लिहितात,
वैâदी आणि त्यांचे पहारेवâरी पहिल्या भागामध्ये आहेत
सार्जंट एवâदाही हसला नाही
जरी रायफली बाजूला रॅवâवर ठेवलेल्या असल्या,
तरी हातवâड्या वुâलूपबंद आहेत.
दोन्ही गट वेगवेगळ्या जगात आहेत.
वैâदी हलील एवâ पुस्तवâ उघडतो.
हातवâड्या घातलेल्या हातांनी पाने पलटवण्यात तो पटाईत झाला होता.
तेरा वर्षांतली ही त्याची पाचवी खेप आहे
हातवâड्या आणि पुस्तवâांबरोबरची.
डोळ्यांच्या खाली सुरवुâत्या आहेत
आणि वâपाळावरचे वेâस पांढरे,
हलील जरा वयस्वâर दिसत असेल
पण त्याची पुस्तवेâ, हातवâड्या आणि हृदय यांना वार्धवäय आलेले नाही.
आणि आता त्याचे हृदय नेहमीपेक्षा अधिवâ आशावादी आहे.
हलील पुस्तवâ वाचत बसतो
आणि हातवâड्यांचा विचार वâरतो :
हातवâड्यांनो, तुमच्यातल्या पोलादाचा आम्ही नांगराच्या फाळात स्वीवâार वâरू.
आणि त्याला ही वâल्पना इतवâी रुचते वâी,
त्याला वाईट वाटते,
आपल्याला वâविता लिहिण्याची वâला ठाऊवâ नाही.
वâाही वेळानंतर हलील पुस्तवâ बंद वâरतो आणि चष्म्यावर तोंडाची वाफ टावूâन स्वच्छ वâरतो.
तो बाहेरच्या मळ्यांवâडे बघतो आणि त्याला आठवण होते, बॉस्पोरसच्या बोटीच्या पेâNयांची, इस्तंबूलच्या दृश्यांची, उपसागराच्या रस्त्यांवरच्या वâडेवâडेने असलेल्या दिव्यांची, टॉपवâापी
राजवाड्याची, ट्रॅमची आणि एवâदा तुरुंगात असताना त्याने फुलवलेल्या पिवळ्या जिरेनियमची.
तुरुंगातला वâवी एवâावâी असतो, तो पत्रांची वाट पाहतो. वäयूबन वâवी एंजल वäवाद्रा याला पंधरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. १९७९ साली त्याने लिहिले :
तुझे पत्र ही पहाटेने आणलेली वâविता आहे.
पण वäवाद्रासारख्या वâवींना जो सूर्यप्रवâाश हवासा वाटत होता, तो क्षणभंगुर होता, तशी ती पहाटही. वâारण तो पुढे लिहितो :
पण ते पत्र ससाण्यांच्या तावडीत सापडते
आणि पडदा पडावा तशी रात्र होते
आणि माझ्या वâोठडीसमोर सर्व वâाही होते तसेच राहते
निनावी
अंतहीन
दिवस
जात राहतात
वäयूबानंतर आपण चीनवâडे वळू या. नोबेल पुरस्वâार विजेता लिउ शियाबो या तिच्या प्रिय पतीला तुरुंगात घेऊन जात असताना वâवयित्री लिउ शियाने पाहिले. तेव्हा तिने
लिहिले :
दरवर्षी कॅलेंडरप्रमाणे पंधरा जुलैला
नदी पाण्यावर तरंगणाऱ्या दिव्यांनी झावूâन टावâली जाईल
पण ते तुझा आत्मा परत बोलावू शवâणार नाहीत…
छळछावणीवâडे निघालेली ट्रेन
हुंदवेâ देत माझ्या अंगावरून गेली
पण मी तुझा हात हातात घेऊ शवâले नाही…
अभाव, सावल्या आणि अंध:वâाराच्या वास्तवात वैâदी जगत असतात. इराणी वâवी रेझा बराहनी, ज्याला शाहने वैâदेत टावâले होते, त्याने १९७३ साली लिहिले आहे :
रात्र ही गजापलीवâडे असलेल्या दिवसासारखी आहे
या बाजूला दिवस रात्रीसारखा आहे.
पण ती रात्रही सुंदर असते. ग्रीवâ वâवी यानीस रित्सोस याला १९६० साली लष्वâरी जुंटाने वैâद वेâले होते, तो लिहितो :
उंच निलगिरीचे झाड घवघवीत चंद्राबरोबर
एवâ तारा पाण्यावर थरथरतो.
आवâाश पांढरे, चंदेरी.
दगड, उघडेबोडवेâ.
जवळच्या उथळ पाण्यावर ऐवूâ येतो
एखादा मासा उडी मारताना दोनदा तीनदा,
अतिप्रसन्न, भव्य अनाथपण- स्वातंत्र्य.
विâम ची हा यांनी दक्षिण वâोरियाच्या लष्वâरी हुवूâमशाहीला विरोध वेâला. तुरुंगात त्यांना स्वातंत्र्याचा अभाव, आणि मुख्यत: आपल्या आईची उणीव भासत होती. ते लिहितात :
आवâाशात उंच उडणाऱ्या हंसांनो
तुम्हाला वâळते आहे वâा मला वâसे वाटतेय?
आमच्या झोपडीजवळच्या नव्या रस्त्यावर माझी आई उभी आहे वâा,
माझी वाट पाहत
हे तुम्ही मला सांगू शवâता वâा?
ती नि:शब्दपणे रडते आहे वâा? सेऊलच्या दिशेने पाहत,
जुने वâपडे घालून?
हंसांनो माझ्या आईला सांगा
मी परत येईन,
मी परत येईन जरी मी मरण पावलो असलो तरी-
मी या तुरुंगाच्या िंभतींना भेदून
वुंâपणावरून उडी मारून
सैतानाला माझा आत्मा विवâावा लागला तरी.
मी परत येईन, आई, वâाहीही झाले तरी, मी परत येईन.
२०१५ ते २०२१ या वâालावधीत पेन इंटरनॅशनलच्या तुरुंगातील लेखवâांच्या समितीचा
अध्यक्ष म्हणून वâाम वâरण्याची संधी मला मिळाली. तुरुंगात डांबलेले विâत्येवâ लेखवâ, वâवी, पत्रवâार, संपादवâ, ब्लॉगर्स, प्रवâाशवâ मुवäत व्हावेत यासाठी आम्ही अभियान वेâले.
अनेवâ जण पुष्वâळ वâाळ तुरुंगातच आहेत. २०१५ साली कॅमेरूनियन वâवी एमोह मेयोमेस यांना मुवäत वेâले गेले त्यावेळी आम्हाला थोडेसे यश मिळाले. ते तुरुंगात असताना प्रेंâच लेखवâ
आंलाँ माबांवूâ यांनी त्यांना एवâ पत्र लिहिले होते. ते प्रवâाश टावâणारे आहे. वâारण ते आपल्याला दाखवून देते वâी जेव्हा एखादे सरवâार वâवीला तुरुंगात टावâते तेव्हा ते वेâवळ एवâा व्यवäतीला वैâद वâरीत नाहीत, त्याहून अधिवâ वâाही घडते. माबांवूâ यांनी लिहिले आहे :
तुम्ही या वैâदेत एवâटे नाही. वâारण जेव्हा लेखवâ तुरुंगात डांबले जातात तेव्हा त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या वâोठडीत येते वाचवâांचे एवâ सैन्य आणि त्यांच्या संतापलेल्या सहवâाNयांच्या पावलांचे आवाज. हा आशावाद मनात ठेवून मी हे पत्र तुम्हाला लिहीत आहे, तुम्हाला आठवण द्यायला वâी आम्ही तुमचे नाव उच्चारणे वâधीच थांबवणार नाही आणि जगातल्या प्रत्येवâ घराच्या छतावरून तुमच्यावर झालेल्या अन्यायाचा आणि न्यायव्यवस्थेने दाखवून दिलेल्या तुमच्या अवमानाचा आम्ही धिक्क¹ार वâरू.
एवâा लेखवâाला वैâद वâरून ते आगीशी खेळताहेत : आपल्या वâल्पनाशवäतीच्या भोवती ते िंभती वâशा वâाय उभारू शवâतील? त्यांना माहिती आहे वâी तिला दोन अजस्र पंख आहेत आणि प्रत्येवâ ऋतूत ती स्वातंत्र्याची सूवäते गाते?
आम्ही तुमचे शब्द पृथ्वीच्या वâानावâोपऱ्यात पसरवतो आहोत. भाषणस्वातंत्र्याच्या शत्रूंना याची आठवण वâरून द्यायला वâी मानवजातीचा विवâास रोखण्याचा प्रयत्न वâरणाऱ्या प्रत्येवâ अडथळ्याच्या िंचध्या वâरणारे शब्द वापरणारे एवâ अदृश्य आणि अिंजवäय सैन्य चालून येते आहे.
जेव्हा एखादे सरवâार वâवीला तुरुंगात टावâते तेव्हा त्या सरवâारने फवäत त्या वâवीलाच स्तब्ध वेâलेले नसते तर त्याने स्वत:चेही हात बांधलेले असतात. माझी प्रिय मैत्रीण बर्मीज लेखवâ, मा ठिडा हिचीच गोष्ट घ्या. तीन दशवâांपूर्वी जेव्हा सरवâारने निदर्शने वâरणाNयांवर वâारवाई वेâली तेव्हा वैâद झालेल्यांमध्ये तिचा पहिला व्रâमांवâ होता. हळूहळू बंदिस्त असताना तिची प्रवृâती खालावत गेली. तुरुंगाधिवâाNयांना वाटले वâी तिला आपण खचवून टावूâ आणि चौवâशीच्या दीर्घ सत्रांमध्ये तिला थवâवून वâबुलीजबाब द्यायला लावू. पण ठिडा ही पोलादासारखी अत्यंत वâणखर होती. चौवâशी वâरणारे थवूâन जात, पण त्यांनी तिला प्रश्न विचारत राहावे असा तिचा आग्रह असे. वैतागून एवâा अधिवâाऱ्याने तिला सांगितले वâी तू वैâदेत आहेस, पण तू मुवäत आहेस, खरे म्हणजे आम्ही मुवäत असायला पाहिजे, पण आम्हाला वाटते वâी आम्हीच वैâदेत आहोत.
हुवूâमशहा अशा प्रवâारची सत्ता वâवीवर गाजवू शवâतात, वâारण वâाही मूठभर स्त्री-पुरुष मूवâ संमती द्यायला आणि गुन्ह्यात सामील व्हायला तयार असतात- ते मूठभर स्त्रीपुरुष, ते साथीदार, डॅनियल गोल्डहॅगनच्या शब्दांत सांगायचे तर, स्वेच्छेने बनलेले वधिवâ असतात.
वâवी वेâवळ राजवâीय सत्तेच्या विरोधात बोललेले नसतात, त्यांचा व्रâोध र्आिथवâ सत्तेच्या
विरोधातही असतो. वâवी वेâन सारो विवा हे १९९५ साली नायजेरियन सेनेने ठार वेâलेल्या
ओगोनी पर्यावरणीय आणि मानवी हक्काच्या नऊ वâार्यवâत्र्यांपैवâी एवâ होते. त्यांनी स्वातंत्र्य म्हणजे वâाय असते आणि वâाय नसते याविषयी एवâ प्रभावी वâविता लिहिलेली आहे :
खरा तुरुंग
गळवेâ छत नव्हे
िंवâवा गुणगुणणारे डास नव्हेत
या दमट दळभद्री त्रस्त वâोठडीत
तुरुंगाचा अधीक्षवâ तुम्हाला आत वâोंडतो तेव्हा होणारा
विâ¼ीचा खणखणाट नव्हे
एवâाद्या पशूला िंवâवा माणसाला खाण्यायोग्य नसलेला
हा नगण्य शिधा नव्हे
रात्रीच्या वâोरेपणात उतरणारी
ही दिवसाची शून्यता नव्हे
हे नव्हे
हे नव्हे
हे नव्हे
ही आहेत असत्ये तुमच्या वâानात पिढ्यान्äा्पिढ्या
ताशाप्रमाणे वाजवली जाणारी
हे आहेत माथेफिरूप्रमाणे धावणारे सुरक्षा अधिवâारी
दिवसाच्या एवâा भिवâार जेवणाच्या बदल्यात
निष्ठुर अनिष्ट हुवूâम अमलात आणणारे
दंडाधिवâारी आपल्या पुाqस्तवेâत एवâ शिक्षा लिहिते
आणि तिला ठाऊवâ आहे वâी ती अनुचित आहे
नैतिवâ जराजर्जरावस्था
मानसिवâ गलथानपणा
हुवूâमशहांचे मांस
आपल्या अध:पतित आत्म्यांमध्ये दबा धरून बसलेल्या
भेवâडपणाला दिलेला आज्ञाधारवâतेचा मुखवटा
ती भीती असते आपल्या विजारी ओल्या वâरणारी
आणि त्या आपण धुण्याची िंहमतदेखील वâरू शवâत नाही
हे आहे ते
हे आहे ते
हे आहे ते
प्रिय मित्रा, जे आपले मुवäत जग
वंâटाळवाण्या तुरुंगात बदलते
दुसऱ्या ज्या वâवीने र्आिथवâ व्यवस्थेला आव्हान दिले तो आहे अश्रफ फयाद, बाह्यत: त्याच्यावर ईश्वरिंनदेचा आरोप आहे. तेलाने आपल्या समाजाच्या नैतिवâ तंतूंचे वâाय वâरून टावâले आहे हे पाहून तोही सारो विवाप्रमाणे भयचविâत आहे. तो आहे पॅलेस्टाईनचा, पण राहतो सौदी अरेबियात. त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली होती. पण सातत्याने चाललेल्या
आंतरराष्ट्रीय अभियानामुळे त्याची शिक्षा जन्मठेप व आठशे फटवेâ एवढी वâमी वâरण्यात आली. अश्रफ फयादने लिहिले :
आपला आत्मा हरवण्यात वेळ वाया जातो,
तेलाचे अश्रू गाळल्यानंतर,
डोळे शांत वâरायला जेवढा वेळ लागेल त्याहून अधिवâ.
तेलाच्या बाजारात वुâणालाही रवäत विवâत घेण्यात स्वारस्य नसते,
तसा विस्थापित हताश असतो,
दारिद्र्याचा अंश ते मागे ठेवते हे वगळता पेट्रोल तसे निरुपद्रवी असते
तेलाची आणखी एवâ खाण सापडलेल्यांचे चेहरे
त्या दिवशी जसे वâाळवंडतात,
तुमच्या हृदयात जेव्हा जगणे फुंवâले जाते
लोवâांच्या वापरासाठी तुमच्या आत्म्यातून अधिवâाधिवâ तेल वâाढण्यासाठी
ते असते तेलाचे आश्वासन, खरे आश्वासन.
वâवींना नि:शब्द वâरू पाहणारे जुलूमशहा आहेत, वâारण जुलूमशहांना न आवडणाऱ्या भाषेत वâवी लिहीत असतात. आरोन अताबेवâ हा वâझावâ वâवी स्वत:च्या भाषेत लिहू इाqच्छत होता, म्हणून तुरुंगात टावâला गेला..
माझा वंâठ बोलू शवâत नाही, नष्ट होईल
माझ्या जन्मभूमीच्या आवाजांसाठी.
माझ्या पूर्वजांची वुâजबुज नाहीशी होऊन जाईल
रेतीत पाणी विरून जाते त्याप्रमाणे.
मी अमरत्वाचा वâथावâार आहे
सेमेटिवâ आणि युट्रस्वâन भाषेत सांगणारा;
मी तुवर्âी बोली भाषेची धूळ आहे
रशियनमध्ये लिहिणारा.
आणि मग घ्या अंतिमत: वज्र्य असलेला विषय, धर्म : सौदी लेखवâ हमजाह वâाशगरी यांनी, अस्सल मुस्लीम प्रेषित समजतात त्या महंमद पैगंबर यांच्याशी असलेल्या त्यांच्या नात्याविषयी त्यांना वâाय वाटते याविषयी तीन वâाव्यात्मवâ ट्वीट वेâल्या आहेत.
तुमच्या जयंतीच्या दिवशी मी म्हणेन वâी मला तुमच्यातला बंडखोर आवडतो, वâी तुम्ही नेहमीच माझ्यासाठी स्पूâर्तीचा एवâ स्रोत आहात आणि तुमच्याभोवती असलेले देवत्वाचे तेजोमंडल मला आवडत नाही, मी तुमच्यासाठी प्रार्थना वâरणार नाही.
तुमच्या जयंतीच्या दिवशी मी वुâठेही वळलो तरी मला तुम्हीच दिसता, मी म्हणेन वâी मला तुमचे वâाही पैलू प्रिय आहेत आणि वâाही नाहीत आणि विâत्येवâ समजतही नाहीत
तुमच्या जन्मदिनी मी तुम्हाला नमन वâरणार नाही, मी तुमच्या हाताचे चुंबन घेणार नाही, याउलट दोन समान ज्याप्रमाणे वâरतात त्याप्रमाणे मी ते हात हातात घेऊन हलवीन आणि तुमच्यावâडे पाहून हसेन, जसे तुम्ही माझ्यावâडे पाहून हसता. मी तुमच्याशी एवâ मित्र या नात्याने बोलेन, एवढेच.
अशा आपली मते व्यवäत वâरणाऱ्या शब्दांनी सरवâारे, र्धािमवâ नेते, सामथ्र्यशाली व्यावसायिवâ
आणि दक्ष असणारे यांचा रोख वâवींवâडे आणि लेखवâांवâडे वळवला. परंतु सोव्हिएत साम्राज्य आता आqस्तत्वात नाही, मांदेलस्तामचे शब्द मात्र आहेत. लिउ शियाबो यांना सन्माननीय दफनविधी मिळाला नाही. त्यांची राख समुद्रात टावâली गेली जणू त्यांच्या आqस्तत्वाचे नावनिशाण
उरू नये यासाठी- त्याने मला वâविता लिहायला प्रवृत्त वेâले. तिचा एवâ भाग असा आहे :
आणि त्यांना िंचता वाटत होती वâी जर त्यांनी त्यांची राख एवâा वुंâभात टावूâन तो एवâा
रॉवेâटला बांधून आवâाशात उडवला असता आणि त्या रॉवेâटला बांधलेला तो वुंâभ अववâाशात ती राख पसरवून देईल अशी व्यवस्था वेâली असती तर त्या राखेचा प्रत्येवâ वâण एवâ तारा बनेल
वâारण तो वâवी हे एवâ बीज होते आणि पालवâ आपल्या मुलांना त्या ताNयांचे नाव देतील
ते वâाय असते जे गणवेश घातलेल्या माणसांचे पशूंमध्ये रूपांतर वâरते, लोवâांना अवâारण तुरुंगवास सुनवणारे न्यायाधीश बनवते, लोवâांवâडून वâबुली घेण्यासाठी त्यांची नखे उचवâटून टावâण्यात ज्यांना वâाहीच वाटत नाही अशा छळणूवâ वâरणाNयांमध्ये बदलते, एखाद्या देशाचे चैतन्य नष्ट वâरून टावâणाऱ्या सेनापतींमध्ये रूपांतर वâरते, ते शिक्षेचे भय न बाळगता ते वागत असतात, पण जगाच्या रोखून पाहणाऱ्या नजरेला त्यांना तोंड द्यावे
लागते. वâवी कॅरलाईन फोर्श यांनी साक्षीच्या वâवितेची व्याख्या वेâली आहे :
साक्षीची वâविता ही राजवâीयतेपासून सामाजिवâता वेगळी वâाढते आणि असे वâरताना व्यवäतीला बेवâायदेशीर जुलुमापासून वाचवते. त्यांनी त्यांच्या एवâा प्रसिद्ध वâवितेत, एवâा जनरलबरोबर झालेल्या भेटीविषयी लिहिलेले आहे. तुम्ही जे ऐवâले आहे ते खरे आहे.. त्या लिहितात : जनरल भयावह गोष्टी सांगतात, त्यांना आव्हान देतात, विचारतात, तुमच्या वâवितेसाठी, नाही वâा? आणि त्या पुढे लिहितात : जमिनीवर असलेल्या वâाही वâानांना ऐवूâ गेले त्यांच्या आवाजाचे तुवâडे, जमिनीवरचे वâाही वâान दाबून ठेवले गेले होते.
वâवी हे तेच जमिनीला लागलेले वâान आहेत. पट्टी बांधलेल्या अवस्थेतसुद्धा ज्यांना दिसू शवâते असे डोळे ते आहेत. ते त्या जिभा आहेत ज्या फाटल्यानंतरसुद्धा खूप वâाळ बोलू शवâतात आणि ती मने आहेत जी िंपजऱ्यात घालता येऊ शवâत नाहीत. वâविता ही हाँगवâाँगमधली छत्री आहे, वâायरोमधील मोबाईल फोन आह, आणि टँवâ समोर असलेला तियानमेनमधला माणूस आहे.
आल्बेर वâामूची आठवण येते : बंदिस्त जगाला तोंड देण्यासाठी असणारा एवâमेव मार्ग म्हणजे स्वत: इतवेâ मुवäत असावे वâी तुमचे आqस्तत्व हेच बंडखोरीची वृâती असेल.
उलटून येणाऱ्या रागाचा वâाही अंदाज वâरता येत नाही. पारुल खखर ही गुजराती वâवयित्री मनाला शांतवणारी हळुवार यमवâबद्ध वâविता लिहीत असे, जी वâधीच राजवâीय समजली गेली नाही. त्यांनी गझला आणि गीते लिहिली. मान्यवरांनी त्यांची तारीफही वेâली होती. र्धािमवâ िंहदूंना अत्यंत पवित्र अशा गंगेत तरंगणाऱ्या प्रेतांची दृश्ये पाहून खखर यांना धक्का बसला, तेव्हा भारतात महामारीच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले होते, आणि असंख्य माणसे मेली होती. सरवâारच्या निष्वâाळजीपणामुळे हादरून गेल्यामुळे त्यांनी एवâ वâविता लिहिली : शववाहिनी गंगा. गंगेची शववाहवâ गाडीबरोबर तुलना वâरणारी. या वâवितेचे मी भाषांतर वेâले.
ज्वाला उंच उठतात आणि आवâाशापर्यंत पोचतात, व्रâोधग्रस्त शहर संतापून उठते
हे राजा तुझ्या रामराज्यात तुला गंगेत वाहणारी प्रेते दिसतात वâाय
एवâा रात्रीत त्या जनतेच्या शत्रू झाल्या. अनेवâ वाचवâ आणि त्यांचे पाठीराखे, ज्यांना त्या पूर्वी आवडायच्या, आता त्यांना त्यांच्यावâडूनच अतिशय ओंगळ, गलिच्छ अप्राब्द ऐवâावे लागले. त्यांच्यावर वुâठल्याही वâायद्याखाली आरोप वâरण्यात आला नाही- मृतांबद्दल सहानुभूती व्यवäत वâरणे हा वâाही गुन्हा मानला जात नाही; पण त्यांनी स्वत:चे समाजमाध्यमांवरील अवâाऊंटस् बंद वâरावे इतवâी धास्ती त्यांना वाटली.
आणि तरीही त्या विचलित न होता गुजराती मासिवâांत लिहीत आहेत. त्यांच्यावर टीवâा वâरणाNयांना आडून सूक्ष्मपणे त्या उत्तरही देत आहेत. त्यांच्या अलीवâडच्या नव्या वâवितेत, त्यांनी त्यांच्या स्तब्धतेचे स्पष्टीवâरण दिलेले आहे; तिचेदेखील मी भाषांतर वेâले आहे :
वेदना असह्य होईल पण तुम्ही वâाहीही बोलणार नाही;
तुमचे अंत:वâरण िंवâचाळेल, तरी तुम्ही बोलणार नाहीत.
क्षणभंगुर घटनांमुळे आपले आवाज बंद व्हावेत असे आपण होऊ देत नाही. सॅटनिवâ व्हर्सेसमध्ये बाळ म्हणतो त्याप्रमाणे वâवीने जगाला निद्रेत गडप होण्यापासून थांबवले पाहिजे. आपण जागे राहायलाच हवे, आणि एवâ दिवस त्या स्वातंत्र्याच्या स्वर्गात, जिथे आपले मन भयभीत नसेल आणि जिथे आपले मस्तवâ उंचावलेले असेल, तिथे, टागोर यांनी गीतांजलीत
लिहिल्याप्रमाणे, आम्ही जागे होऊ.
शिल्पा गुप्ता यांनी शूर वâवींना वाहिलेली आदरांजली आपल्याला प्रेरणा वâशी मिळू शवâते याचे स्मरण वâरून देते. त्या आपल्यापुढे एवâ आरसा धरतात, आपल्याला त्यात पाहायला भाग पाडतात. आपण त्यात पाहिलेच पाहिजे.
ेaत्ग्त्.ूrग्ज्aूप्ग्ॅुस्aग्त्.म्दस्
शिल्पा गुप्ता
शिल्पा गुप्ता एवâ प्रख्यात शिल्पवâार आणि इन्स्टॉलेशन र्आिटस्ट आहेत. त्यांनी मुंबईच्या सर जे जे स्वूâल ऑफ फाइन आर्ट्समध्ये शिल्पवâलेचा अभ्यास वेâला आहे. शिल्पा अनेवâ माध्यमांतून व्यवäत होत असतात, जसे सापडलेल्या वस्तूंपासून वेâलेले इन्स्टॉलेशन्स, इंटरॉqवäटव्ह इन्स्टॉलेशन्स, आणि व्हिडीओ. शिल्पा यांच्या वâलावृâती आणि इन्स्टॉलेशन्स जगातील अनेवâ अग्रगण्य आर्ट गॅलरीज, शहरांमधून आणि संग्रहालयांतून वेळोवेळी प्रर्दिशत होत असतात. अनेवâ देशी-विदेशी वâला प्रवâल्पांच्या आयोजन आणि नियोजनातही शिल्पा यांचा सव्रिâय सहभाग असतो. मुंबईच्या रस्त्यांवर िंवâवा रेल्वे स्थानवâांवर वेâलेल्या भटवंâतीत सापडलेल्या वस्तूंना शिल्पा आपल्या इन्स्टॉलेशन्समध्ये वापरतात आणि त्यांना एवâ नवे परिमाण देतात. २०१२ मध्ये मधुश्री दत्ता द्वारा संपादित ‘डेट्स साइट्स: प्रोजेवäट सिनेमा सिटी बॉम्बे/मुंबई’ या पुस्तवâाचे डिझाइन शिल्पा यांनी वेâले आहे. अलीवâडेच वâार्टर रोड, मुंबई येथे त्यांचे वास्तव्य असलेल्या परिसरात ‘वी चेंज इच अदर’ हे उल्लेखनीय इन्स्टॉलेशन त्यांनी निर्माण वेâले आहे. -सलिल त्रिपाठी
मराठी अनुवाद : राही डहाके