Home दिवाळी 2021आबरा का डाबरा सोय झाली पाहिजे

सोय झाली पाहिजे

वुâणीही सांगितलेले नसताना एवâा अवâारण सळसळत्या मराठी तरुणाने समवâाळातील चांगल्या लिहिणाऱ्या मुसमुसत्या मराठी लेखिवâा-लेखवâांची मराठी यादी वेâली.

चांगल्या लिखाणाचे निवâष त्या तरुणाने वाचलेल्या निवडवâ पुस्तवâांमुळे वâण्डिशण्ड होऊन निर्माण झालेल्या त्याच्या त्या वेळच्या विचारसरणीवर आधारित होते हे मुद्दाम सांगणे नवâोच, व्हायरल आहेच. त्या तरुणाने ही `निवडवâ’ पुस्तवेâ वâशी निवडली हेही सांगणे नवâोच, सर्वश्रुत आहेच. मुसमुसत्या मराठी लेखवâ-लेखिवâांनी आपले नाव यादीत आहे वâा ते पाहण्यास गर्दी वेâली आणि त्या तरुणाचा सत्वâार वेâला िंवâवा त्याच्या वâत्र्यांचा उद्धार वेâला. या तरुणाने, लेखनाचे वेगवेगळे प्रवâार वâरून पाहिले, जे त्याच्या डोवäयावरून गेले

िंवâवा जमले नाही त्यांना सरळ फालतू म्हणून दुर्लक्षित वेâले, जी जमघट जमली, त्यांना महान म्हटले. हाच अ‍ॅडॉल्संट तरुण जेव्हा अ‍ॅडल्ट तरुण झाला तेव्हा त्याचे प्राधान्यव्रâम बदलले, लोवâांविषयीचे विचार बदलले आणि जीवन म्हणजे वâाय असते याची एवâा नव्या भूमिवेâतून `रंगपडताळणी’ झाली. झालं, मग त्याने पण त्याची एवâ नाममात्र बेहद्द नवी नवता (वॉच इट, नववी नवता नव्हे) धरून नवा वाद घातला. त्यात ह्या नवअ‍ॅडल्ट महापुरुषाने समवâालीन व वâाही वर्षांपूर्वीच्या जवळजवळ सर्व लिहिणाNयांचा पत्ता वâट वâरायचा वâट वेâला. पोच-पावती परीक्षवâ, उत्साही आस्वादवâ परीक्षणवâर्ते, नॅवâ िंवâवा तत्सम वâारणांमुळे जन्मलेले हंगामी विद्वान आणि फवäत स्वत:ला खरेखुरे समजणारे समीक्षवâ यांना शॉट

लागला. पण त्या नवछोटू महापुरुषाला छेडून वâशाला आपले ज्ञान उघडे वâरा (फोनवर

पॉर्न साइट उघडून वâशाला आपल्या पाऊलखुणा ठेवा, असेही एवâ इसम खासगीत म्हणाले)

असा विचार मित्रांजवळ व्यवäत वâरत सगळे आपले शांताराम! पूर्वी पुरस्वâारांच्या, लेखवâ सन्मानाच्याविरुद्ध असलेला हा छोटा वामन आता महावामन होण्याच्या लाइनवर आहे. वâसे असते ना जीवन, विâती विâती गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण तरीही सोय होतेच! आणि नव्यानव्या सोयNयांशी सोयरिवâही!!