कविता आहे अल्पसंख्याकित भाषा मी सुरुवात करेन कवितेच्या श्वासापासून, अॅसिडिटी किंवा पी एच पासून ती एका स्त्री सारखी चाललेय न पाहिलेल्या हत्याकांडापासून दृश्यतेच्या छळछावणीपर्यंत…