चाहूल तो बोलत होता तेव्हा मी पाहत होतो खिडकीतून झाडाच्या विरळ डहाळीला एक फळ लोंबत होतं, वाळूनकोळ तरी पक्षी चोचत होता त्या काळ्याठिक्कर पाषाणातून…