admin – Poetrywala Foundation http://foundation.virtuereal.com Poetrywala Foundation Online Blog Tue, 18 Oct 2022 09:30:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 http://foundation.virtuereal.com/wp-content/uploads/2022/07/Untitled-design.png admin – Poetrywala Foundation http://foundation.virtuereal.com 32 32 आबरा का डाबरा http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-2/ http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-2/#respond Tue, 18 Oct 2022 09:22:21 +0000 http://foundation.virtuereal.com/?p=5176

मार्क्सवादी समीक्षा

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या आवारात दिगंबर पाध्ये कपडे घालून फिरताना आढळून येतात या कुचेष्टेपासून ते आजचे आघाडीचे जागतिक विचारवंत, डाव्यांचे पोस्टर चाचा स्लावोज झिझेक यांना सेलिब्रेटी स्टेट्स मिळेपर्यंत मार्क्सवादी समीक्षेत बरीच उलाढाल झालीये.

प्रयोग करणार्‍या नाटक कादंबर्‍या, अब्राह्मणी सौंदर्यशास्त्राला प्रमाण मानणारे साहित्य, भांडवलदारी अत्तरात घमघमून नाकात जाणारे नवदोत्तरी साहित्य, गावातले जिणे, हाल, उपेक्षा, पाऊस-पाणी या रीपीटेडली हमखास यशस्वी कन्टेन्टचे दळण जुन्या गिरणीत दळणारे ग्राम्य साहित्य, तेच ते आणि तेच ते प्रादेशिक, धर्मीय, वैचारिक साहित्य, सोशल माध्यमातून दररोज मनावर वेडझवे परिणाम करणारे कन्फेशन, प्रेम, निसर्ग, अस्तित्व यांत लोळणारे साहित्य अशा एकूण सर्व साहित्याला आज मार्क्सवादी समीक्षा एक नवा दृष्टिकोण देत आहे. सर्वांच्या तळाशी पैशाचा व्यवहार असतो, हे सुदैवाने साहित्यातही खरे आहे याचा दुर्दैवाने बर्‍याच श्रीमंत/ गरीब लेखक/ समीक्षक/ प्राध्यापक आणि वाचकांना विसर पडलाय.

—–एक विशिष्ट चाहतावर्ग असलेले निवृत्त प्राध्यापक रामचंद्र (मित्रांसाठी रॉम) बोराडे यांनी त्यांच्या नातवाच्या बेबी शॉवरप्रसंगी केलेल्या औपचारिक भाषणातील एक परिच्छेद.

G O A T (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम्स)

आपल्या मोबाइलमध्ये लॅपटॉपमध्ये किंवा कुठल्याही स्मार्ट डिव्हाइसमध्ये हे गोट बसूनच असतात. मेसीजेस, पोस्ट्स, कॉमेंट्स, फोटोजमधून हे दिवसातून कमीत कमी दहा वेळा झलक मारतात. त्यांचे सुमार फॉलोवर्स मग त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करत सुटतात किंवा त्यांच्या मेसेज/ पोस्टवर आपली जाडजूड अक्कल चालवतात, दुजोरा देतात, तारिफोके पूल्स बांधतात; गोट कृतकृत्य. गोटने जर झलक मारली आणि कोणी त्याला भाव दिला नाही विंâवा निगेटिव्ह लिहिले की गोट पुâल्ल डिप्रेशन मोडमध्ये… लोकांना डिवचून डिवचून, धमक्या देत रिस्पॉन्स देण्यास भाग पाडतो. एवूâण काय, समझ गये ना भाई बेहेन लोग?

या सुमारांच्या गोटचे दैनिक समागम बर्‍याचदा दुसर्‍या गोटचे लोंबते आस्वादतात पण आपसांत तो गोट आपल्या गिनतीतच नाही असे भासवतात. फूल्ल एन्जॉय! आपला गोटच खरा बॉस!

होमवर्क

सौरभ सकाळपासून‌ गप्पगप्प होता. नेहमीप्रमाणे हुंदडत नव्हता. स्मुदी पण घेतली नाही थिओब्रोमाची पेस्ट्री होती त्यालाही हात लावला नाही. एकटा एकटा विचारात गढलेला.

अस्वस्थ. मधूनच खोलीत जायचा काहीतरी करायचा आणि परत इकडेतिकडे येरझा‍र्‍या घालायचा. लर्न फ्रॉम होम करीन म्हणाला. शाळेतपण गेला नाही. मनालीमावशीनी सॅनहौसेनी पाठवलेली ड्रॉयफ्रूट्सही तशीच पडलेली होती. तीही खाईना. सतत चुळबुळ. सतत जा ये. सतत इकडेतिकडे करणं. स्वत:शीच बोलणं. दोन खुच्र्यांमधून उडी मारल्याची अ‍ॅक्शन करणं असं सगळं चालू होतं. उद्याचे नकुल-सहदेव घडवणा‍र्‍या अर्जुन अकॅडेमीत शिकवायला जाणारा एकलव्यदादा हा त्याच्या भूमी आणि ओवी ह्या समिधाच्या शेजारी राहाणा‍र्‍या एक्सगर्लफ्रेन्ड्सना भेटायला जाताना सौरभला हायहॅलो करायला आला तेव्हा सगळा उलगडा झाला. सौरभचे मित्र पॉटी पटेल आणि गॅनी गायकैवारी (पॉटीचं नाव परमबीर आणि गॅनी फॉर गंधार). दोघांच्या मित्राच्या मित्राच्या मित्राच्या क्लासमध्ये करंडकवीर पुरस्काराचे वितरण करायला एक नटुरामकाका आला होता. त्याने सगळ्यांना दहशत वाढवायचा आग्रह केला.

जेवढे दहशतीचे पॉइंट मिळतील ते सगळे शाळा सोडताना रिडीम करता येतील असंही सांगितलं होतं. ते दहशतीचे पॉइंट कसे गोळा करायचे? शस्त्र कुठून मिळवायची? हल्ले

कुणावर, कसे, कुठे आणि काय कारण काढून करायचे? ह्या चिंतेत सौरभ होता असं अर्जुन बोधिनीत शिकणा‍र्‍या एकलव्यदादानी खुलासेवार सांगितल्यावर सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दहशत वाढवायची तर रणबीर सिंगला मुख्य भूमिकेत घेऊन स्वप्नातल्या ट्रेनने फिरणा‍र्‍या टेंक्षेमामावर बायोपिक करायला सांगूया आपण महेश कासकरकाकांना, पण आत्ता तरी तू नि:संकोचपणाने शाळेत जा असं त्याला सगळ्यांनी समजावलं. बरोबर डबा, खाऊ आणि करंडकवीर टेंक्षेकाका बाळगतो ते शस्त्र म्हणजे धारदार तळपती दुटोकी टूथपीक दिल्यावर सौरभच्या चेहे‍र्‍यावर उग्रनिरागस हास्य फूललं. यहाँ का टूथपीक टूथपीक बायोपिक है! अशा घोषणेने सौरभचं मन दुमदुमून गेलं… आणि स्वारी शाळस्थ झाली…

लोका सांगे

(पुढच्या वेळी, EDotic बहूचा गालगुच्चा)

]]>
http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-2/feed/ 0 5176
आबरा का डाबरा http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be/ http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be/#respond Fri, 08 Jul 2022 06:38:18 +0000 http://foundation.virtuereal.com/?p=3772

सोशल जस्टीस वॉरियर्स

हे लोक कोणत्याही, अगदी कोणत्याही पोलिटिकल करेक्ट, किंवा सोशली प्रोग्रेससिव्ह किंवा लिबरल विचारांसाठी भांडायला उठतात विदाउट बॉदरिंग की आपण काय करतोय, आपली ऑक्स काय वगैरे. का बनतात लोक एव्ें? वैयक्तिक वैधता (ज्ीेदहaत् न्aत्ग््aूग्दह) याचे कारण असू शकते असे विकिपीडिया म्हणते- खरे खोटे विकिपीडिया एन्ट्री लिहिणार्‍यालाच

ठाऊक. वैयक्तिक वैधता म्हणजे काही लोकांच्या प्रभावामुळे (हे प्रभाव पाडणारे लोक आपआपल्या अवकाशात विचारवंत, नावाजलेले, अवांत गार्ड अशा कॅटेगोरीतले असतात) त्यांच्या सारखे दिसण्या वागण्या बोलण्याच्या हव्यासापायी (ज्यामुळे इतर लोकही त्यांना प्रोग्रेससिव्ह वगैरे समजतील या भाबड्या आशेने) एव्ें त्यांच्यासारखे करायला जातात आणि स्वत:चा पोप्स करून घेतात. बर्‍याचदा विषय देखील नीटसा माहित नसतो, त्यावरचा अभ्यास तर लै दूर कि बात आणि त्यामुळे पोपट होण्याचे गच्च पोटेन्शिअल. कवी

लेखकांवर कोणीही केलेला अन्याय वगैरे साठी कसलाही विचार ना करता हे योद्धे बॅण्डविड्थ वाया घालवतात. तर, असो.

हिपस्टर

सगळ्यांपासून वेगळे आहोत हे दर्शविण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे लोक. हे लोक खूप लोकप्रिय गोष्टींचा तिरस्कार करतात आणि आपली अभिरुची कशी वेगळी आहे हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतात- त्यासाठी हटके कपडे, हटके बूट, हटके विचार, हटके पुस्तके, हटके आर्ट, सगळे एकदम हट हट- जे सर्वसाधारण लोकांना आवडत नाही ते या हिपस्टर्सना मुद्दाम आवडून घ्यावेसे वाटते- हटके वाटून घ्यायला- एका हिपस्टरला दुसरा हिपस्टर थ्रेट वाटतो- कारण ते स्वत:ला युनिक समजतात. ज्या गोष्टी हिपस्टर्स गोंजारत बसतात, त्या मेनस्ट्रीम झाल्या कि त्यांची पंचाईत करतात. जसे पूर्वी हिपस्टर्स म्हणायचे चित्रे-कोलटकर वाचले का? मग काय वाचले तुम्ही? आता प्रॉब्लेम असा झालाय कि चित्रे-कोलटकर

मेनस्ट्रीम झालेत त्यामुळे आजचे हिपस्टर्स नाही बोलत असे. तर, असो.

बबडीचे पहिले पाऊल

बबडी उठलीच तशी उशीरा कारण कालची उतरली नव्हती पण एका मित्रानी तिला

फोन केला भल्या सकाळी ११ला म्हणून वैतागत उठायलाच लागलं. एकदा उठण्याची जबाबदारी घेतल्यावर डोळेपण उघडायलाच लागले आणि तोंडपण उघडायलाच लागलं. बीलाचं कै कराचं वैâ कराचं असं पुटपुटली तेव्हा तिच्याआयला वाटलं की पोरीला विजबील आलंय त्याची कोण पडलीय आणि जबाबदारी कळायला लागल्यानी आईचा थक्कपणा जातो न जातो तोच बबडीचा ड्याडा (ह्होच्च मुळी बबडी बापाला ड्याड्डाच्च म्हणते) म्हणाला

की ती फोनच्या बिलाबद्दल म्हणतीय कारण नेटपॅक संपला तर तिचं सोशल समाजातलं स्थानच धोक्यात येईल ना. इतका समंजस बाप आणि आणि खंबीर टामबोय आई असूनही रणरागिणी बबडी मात्र  चिंताक्रांत होती.

बबडीला ना नेटपॅकची ना वीजेची चिंता ना नेटपॅकची चिंता तिला पडलीवती ती कुठल्याश्या संसदेतल्या बीलाची. ते कायतरी पास होणार होतं म्हणे लोकसभेत का राज्यसभेत. सोशल सायंन्सच्या तिच्या एम्पीस्सी करत बसलेल्या मित्रानी तिला बसल्याबसल्या सांगितलवतं

की ते एक बील येणारे ते फार वाईट आहे. त्यानी दुसर्‍या दिवशी इथे कम्युनॅलिझम येणारे आणि त्यामुळे खूप दुष्काळ वगैरे पडायचीपण शक्यता आहे. आणि त्यामुळे साध्या क्वार्टरलाही

माणूस महाग होईल. विडीकाडीचेच मूळ वांधे होतील. त्या मित्राच्यामते हा जो अवकाळी अतिवृष्टीचा पाऊस झाला तोही ह्या आगामी कम्युनॅलिझमच्या अरिष्टाचीच चाहून होता.

बबडी त्यामुळे हबकून होती. तरी मोठ्या धैर्याने ती याला सामोरी गेली. येताना केस पर्म करून आली. थोडा आंदोलन के जैसा वाला मेकप करून आली. फॅबमधे जाऊन खादीखरेदी झाली पण नंतर फार मोठी समस्या तिच्यापुढे आ वासून उभी राहिली ती म्हणजे शबनम बॅगेची. आंदोलन किंवा निषेध म्हणजे शबनम मस्टच असं तिनी तिच्या डॅडाच्या मित्राच्या एंजिओसाठी काम करणार्‍या परदेशातल्या मैत्रिणीकडून ऐकले होते तेच तिच्या मनानी घेतले.

शबनमसाठी गावात जावे लागेल, मेन मार्केटमधे जावे लागेल, औह् वाट रबिश् कमोन, आय डोंन वांटू गोटू आल द्याट सिटी एरिया…

पण समस्येवर मात न करेल तो डॅडा कसला. त्याने पाच मिनिटे डोके हलवून विचार केला. दोन मिनटे नामस्मरण केले. आणि क्षणार्धात उठून चपळाईने वार्डरोबकडे धावला.

मधेच्य पास्त्याच्या प्लेट्स घेऊन येणारी घरसखी (कामवाली) राधिका रोहमारे धडकता धडकता वाचली. आई गे.

वार्डरोबमधून आणिबाणीला आणि त्या आंदोलनाला वीस वर्षे झाली म्हणून त्यावेळी बाजारात आलेली एक खादीची साडी आणलेली होती ती आणि अभयकाकाचा धाकटा भाऊ कारसेवेला गेला होता तेव्हा येताना फुकट मिळालेला शेंदरी फेटा त्याने नंतर मतपरिवर्तनाची आठवण म्हणून दिला होता तो घेऊन डॅडा जवळजवळ धावतच बाहेर आला. डाक्टरकाकानी पावावादन शिकवताना त्याला शिवणकामाचेही धडे दिले होते. त्याला स्मरून त्याने एक तासात जुनी साडी बाहेरून आणि त्याला शेंदरी फेटा आतून अस्तर म्हणून वापरून झक्कशी धम्माल शबनम बनवून दिली. पम्यामामाला शबनम म्हणलेले आवडत नसे तो त्याला देवझोळी

म्हणे. बिर्याणीलाही तो श्रीरामभात म्हणत असे. त्याला बबडी, ड्याडा, बबडीची आई, राधिका

रोहमारे आणि बबडीच्या आईशी फोनवरून बोलणारा एक मित्र गुलशन यादव खूप हसले…

शबनम बॅगेचा यक्षप्रश्न सुटताच तिने पहिली जळजळीत पोस्ट टाकली प्दै म्aह ुदन्ीहसहू rल्त ूप म्दल्हूrब्?

इतिहासातून आशिकीदर्शन

चिं. त्र्य. सरलष्करे सुदैवानी विनापाश वारले. त्यांच्या घराजवळ राहाणारे हाफप्यांटीतले

बबडू दंताळे आणि गण्यागंपू जगदाळे त्यांच्या दाराशी लहानपणापासून अक्क्याटोक्क्या खेळत. सरलष्करे कधी त्यांच्यावर खेकसले नाहीत. पण जास्त गोंधळ झाला तर मृदू पण करारी आणि करड्या पण प्रेमळ आवाजात दंगेखोर मुलांच्या गोट्या जप्त करीत. अशा जप्त केलेल्या गोट्या ते आपल्या डायरीत ठेवीत. डायरी भरली की ती एका बरणीत भरून ठेवीत. अशा चाळीस बरण्या भरल्या की त्याची एक गासडी करून सरकवून ठेवीत. वर्षामागून वर्षे सरली. गोट्या खेळणारी मुले वयात आली. मोठी झाली. गोट्याजप्तीच्या भितीने फिरकेनाशी झाली. शिकूनसवरून मार्गी लागली. नान्यानी बबडू दंताळेच्या वहिनीच्या भाच्चीच्या मावसबहिणीशी लग्न केले. गण्यागंपू जगदाळेनी त्या मावसबहिणीच्या चुलत बहिणीचे चांगले चालत आलेले सोन्यासारखे स्थळ नाकारले. तेव्हापासून दोन्ही घराण्यांमधे मैत्रीपूर्ण तेढ किंवा तेढपूर्ण मैत्री होती. त्यातून सरलष्करे सरांनी मनमिलाफाचे प्रयत्न केले पण ते व्यर्थ ठरले. त्यांच्या म्हजे चिंतोबा त्रंकेश्वर सरलष्करे यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या मावशीच्या सुनेच्या पुतणीने नानाच्या मदतीने वारसाहक्काने त्यांचे राहाते घर ताब्यात घेतले

आणि आतल्या एकूणेक गोष्टी, पुस्तके, शब्दकोश, मासिके, नवभारतचे अंक वगैरेसकट सगळ्या वस्तू भंगारात काढल्या. हा हा म्हणता ही बातमी पाचसात लोकांच्या  जनसमुदायात पसरली आणि पहिला धावला तो गण्यागंपू जगदाळे. गण्यागंपूला तश्याच काही प्रकारे काही गासड्या मिळवता आल्या. त्यात लहानपणच्या गोट्या दिसल्या. इवल्याइवल्या, रंगीबेरंगी. गण्यागंपू हरखला. आठवणींचे पाणी तरळले. त्या डाय‍र्‍यांमधे अजून काही खजिना होता. सरलष्करे आजोबांनी लिहून लिहून मुंबईच्या वेगवेगळ्या मासिकांना पाठवून साभार परत आलेले

लेख आणि दुस‍र्‍यांच्या लेखांची माहिती. शिवाय पत्रे तर हवीच!! तीही होती. गण्यागंपूनी ते ताब्यात घेतले. रितसर फेसबूक वाटसअप गट जॉईन केले. एकेक पान काढायचे रोज गटावर टाकायचे असा दणकाच लावला. मोठ्ठाल्ले साहित्यिक अभ्यासक गण्य् ाागंपूला टरकू लागले. बघताबघता मौजमजा प्रकाशनाने शेवटी त्या लेखनाचे पुस्तक छापायची परवानगी मागितली.

भले भले लोक गण्यागंपू जगदाळेच्या पायाशी लोळण घेऊ लागले. गमतीत जोपासलेल्या छंदाचा असा मोठा वटवृक्ष झालेला पाहून गण्यागंपूची आजी कौतूकानी कानावर बोटे मोडून म्हणाली.. `बस इक नजर चाऽहिये.. आशकी केऽऽ लिये’

]]>
http://foundation.virtuereal.com/%e0%a4%86%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a4%be/feed/ 0 3772
पुस्तवâरावांचा झम http://foundation.virtuereal.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%ae/ http://foundation.virtuereal.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%ae/#respond Tue, 21 Jun 2022 05:22:18 +0000 http://foundation.virtuereal.com/?p=3313

बऱ्याच लोवâांना पुस्तवेâ विवâत घेण्याचा छंद असतो. हा छंद जिवाला पिसे लावलेल्या वâाहींना पुस्तवेâ अभिमानाने चोरायचाही छंद असतो. पण वâाही लोवâ नुसतीच पुस्तवेâ विवâत घेतात, वाचत नाहीत आणि घरात पुस्तवâांचा ढीग मांडतात, इतवâा, वâी डोवंâ सुन्न होऊन जाईल, त्या व्यवäतीचं, तिच्या घरातील लोवâांचं व समाजमाध्यमातून ढिगारा शो वेâल्याने त्या व्यवäतीच्या प्रेंâड्सचं- एवâदम सुन्न डोवंâ- यावरून वâदाचित जपानी लोवâांनी अशा लोवâांना उद्देशून (ऊेल्ह्दव्ल्ल्) त्सुनडोवुâ हा शब्द शोधून वâाढला असावा. बऱ्याच प्रवâारच्या लेखवâ विचारवंतांनी

पुस्तवेâ जमवण्याच्या छंदाला खूप बॅण्डविड्थ खर्च वâरून ऑस्समनेसच्या पायरीवर ठेवल्याने हा छंद व्यासंगीपणाचे/विद्वत्तेचे एवâ लक्षण बनले आहे. वुâणी एखादे दुर्मीळ अथवा त्याच्या दृष्टीने `अत्यंत महत्वाचे’ पुस्तवâ ऑनलाइन शो वेâले वâी हे आहे माझ्यावâडे असे सांगताना बॉर्डरलाइन ऑरगॅसमीवâ आनंद होतो िंवâवा `हे मला हवेच हवे, म्हणजे हवेच’ असे स्वत:ला

आणि जगाला ठसवून व्यासंगपूर्तीचा निर्वाण हे लोवâ अनुभवतात असे ज्ञानी लोवâ सांगत असतात. पण हल्ली तंत्रज्ञान प्रसार व इतर मनोरंजवâ वâारणांमुळे पुस्तवâ वाचायला घेतले

वâी बोटे पाने स्वाइप वâरायला शिवशिवतात आणि बिनवाचीत पुस्तवâांचे ढिगारे समाजमाध्यमांवर झळवâत राहतात. वुâणी त्सुनडोवुâ लेखवâ, विचारवंत निवर्तल्यावर, वर्तमानपत्रात अशी बातमी देता येईल वâा? श्रीयुत पुस्तवâरावजी यांचे निधन झाले. ते पंचेचाळीस वर्षांचे होते, त्यांच्या मागे, पत्नी, एवâ मुलगा, दोन मुली आणि खूप बिनवाचीत पुस्तवेâ आहेत. तर हे असे आहे.

चिपवâो, आंदोलनातले लोवâ

ह्यांना यांच्यामागे चिपवâो म्हणून ओळखले जाते वâारण हे सगळीवâडे चिवâटण्याचा प्रयत्न वâरतात. हे लोवâ शवäयतो अष्टपैलू असतात. यांना वेगवेगळ्या उच्चभ्रूंच्या िंवâवा वâोणत्याही भ्रूंच्या गटाला चिवâटायला आवडते. संगीतातले यांना वâळते, व्रिâवेâटमधले

यांना वâळते, वâब्बडीr आणि पिपाणीवादनाच्या क्षेत्रातही यांना गती असते. वâविता हा तर यांचा खास विषय. नामवंत वâवी, चित्रवâार, नाटवâवâार यांना हे इंडिाqव्हज्युअली धरून असतात. चित्रवâला, नाटवâ, लघुपट, वâादंबरी आणि त्यातले जॉनर्स हे तर यांच्या डाव्या हाताचा मळ. शिवाय हे चित्रपटाचे दर्दी असतात. हे स्वत: दुसऱ्याबाबत वंâजूष असले फुवâट मिळालेली दारू यांना चांगलीच मानवते. हे लोवâ एथनिवâ वâपडे घालतात

आणि परदेशातल्या मित्र िंवâवा मैत्रिणीवâडून हिवâमतीने मिळवलेली शुद्ध चामड्याची एखादी तरी वस्तू बाळगतात. स्वत: अगदी टुवâार लिहितात पण मूल्यमापन मात्र सगळ्यांचे वâरतात. हे शवäयतो वेगवेगळ्या वâलासमूहात घुसून व्यावसायिवâ वâामे आणि फुवâटी प्रतिष्ठा पदरात पाडून घेण्यात पटाईत असतात. चित्रवâारांमध्ये हे साहित्याविषयी

बोलतात आणि वâवींमधे तारवâोव्हस्वâी वगैरेंविषयी. त्यामुळे प्रथमदर्शनी मंडळी यांच्या अष्टपैलूपणाने अचंबित होतात. पण नंतर स्वत:च्या नशिबाला दोष देतात- अचंबित झाल्याबद्दल. यांना प्रसिद्धी, पुरस्वâार आणि एनकॅशमेंट आवडत नाही पण मिळाली तर हवी असते. अशा लोवâांचे नाव वâालांतराने चिपवâो पडते.

लेडीज आणि जेंट्स अशा दोन्ही िंलगात हे लोवâ आढळतात…

सोसायटी सोशल्स आणि बाबूचे तोडगे-भाग ४

गेट आहे. गेटच्या आत पाा\वâग आहे. पाा\वâगच्या शेजारी रिव्रिâएशन हॉल. तिथ मुद्दाम एवäझोरा आणि कॅवäटस लावलेले आहे. आप्पातात्यांच्या सुनेची (`वेणी’ नाव तिचं – छानैनं नाव?)

गाडी तिथेच लावलेली असते. त्यांचे मित्र तात्याआप्पा समोरच राहतात. आज तिवâडून फार आवाज येत होते. खूप वâालवा चाललावता. आत्ता थांबेल मग थांबेल म्हणलं तर थांबायचं लक्षण दिसेना. बरं दोघं घट्ट मित्र. दोघांचेही आवाज चढलेले. दोघांच्या बाजूला पाचदहा पाचदहा समर्थवâ जमलेले. लतादीदींचा आज वाढदिवस म्हणून गाणेप्रेमींनी रिव्रिâएशन हॉलमध्ये वेâवâ वâापायला ठेवलेला. सगळं भयंवâर मंगलमय चाललंवतं पण नेमवंâ तात्याआप्पांना दीदींचं `ए मेरे वतन वेâ लोगो’ लावायची बुद्धी झाली आणि आप्पातात्यांचं पित्त खवळलं. वâारण त्यांना लावायचं होतं `सागरा प्राण तळमळला’. दोघांची आणि दोघांच्या समर्थवâांची जोरदार जुंपलीच होती जणू. बरं दोघंही तगडे लताप्रेमी. त्यामुळे एवâदम टफ. वâोणाला हार जाणाऱ्यातले नाही. वâोणाची डाळ शिजू देणाऱ्यातले नाही. एवâमेवâांना अर्बन नक्षल आणि भवäतगणंग म्हणण्यापर्यंत दोन्ही बाजूंची मजल गेली.

प्रवâरण   हातघाईवर   येऊन   वेâवâचा  सत्यानाश   होऊ   नाही   म्हणून   सिवäयुरिटीचे  संजय  तिवारी आणि

राजू बलवâवडे दोघंही वॉचमन मधूनमधून व्यावूâळ होत होते. शेवटी बाबूने एवâ अफलातून

शक्कल वâाढली. त्याने सुचवले वâी आप्पातात्यांनी `ए मेरे वतन वेâ’ लावण्याआधी सावरवâरांना मरणोत्तर भारतरत्न मिळाल्याबद्दल सरवâारचे आधीच आभार मानण्याचा ठराव मांडावा

आणि तात्याआप्पांनी तो प्रस्ताव स्वत:च्या सहीनिशी थेट महामहीम राष्ट्रपतींवâडे शिफारसीसाठी पाठवून `सागरा प्राण…’ लावावे. अशाप्रवâारे दीदींचे अभिनंदन वâरून वेâवâ वâापावा. या सूचनेनंतर दहा मिनिटांत घटनास्थळ रिवâामे झाले. इतवेâ भारी असतात बाबूचे तोडगे!

– लोवâासांगे सहनिवास सोसायटी, पर्ल अ‍ॅण्ड सारा डेव्हलपर्स.

रतन सोमण-पार्कर, वेâम टू हिज ग्रॅनीज् वंâटरी इन २०३०.

वरून वâाड्यापेट्यांचे ढीगच्या ढीग वाटतील अशा एवâसारख्या इमारतींचे अफाट वाळवंट बघून `श्रीमद नथ्थुरामय्या आंतरराष्ट्रीय विमानपत्तन प्राधिवâरण’च्या भव्य विमानतळावर उतरताच दोन गदाधारींद्वारे त्याची रवानगी एवâा मोठ्या पॅव्हेलियनमध्ये झाली आणि त्याला

२०४ हा नंबर देण्यात आला. इथून पुढे वâाही दिवस अभ्यागत व्रâ. दोनशेचार हीच रतनची

ओळख असणार होती. रतनला घेण्यासाठी त्याचे व्हेंडर योगीराम विवेवâरसायन संवर्धनचे विपणन व्यवस्थापवâ श्री.अ.स.वâ.२.ब.१७६. नावाची व्यवäती येणार होती. ह्या देशात माणसांना नावे देण्याची पद्धत बंद होऊन वैâवâ वर्षे लोटली होती. आता माणसांना, स्त्री असो

वा पुरुष, त्यांना नंबरने ओळखले जाते. थोडा वेळ वाट बघून त्याने खिशातून मोबाईल वâाढला

आणि श्री. सतरासाठ यांना फोन लावला. बटण दाबताक्षणीच स्व्रâीनवर अक्षरे झळवâली

`आपला हातसंच प्रतिबंधित आहे. वृâपया जवळच्या ताई िंवâवा दादाशी संपर्क वâरा.’ रतनने

इवâडेतिवâडे बघताच अनाऊन्समेंट झाली `टोवâन व्रâ.दोनशेचार वृâपया उजव्या बाजूच्या खिडवâीवर

संपर्क साधा’. रतन त्या रांगेत उभा राहिला. आजूबाजूचे ताई-दादा विमानतळावर गरबा

आणि ढोल पथवâाचा सराव वâरत होते ते बघता बघता दोन तास चुटवâीसरशी गेले आणि

रतनचा नंबर आला. खिडवâीताईने मंजूळ आवाजात विचारले `वâोणाला फोन लावायचा आहे?’ रतन उत्तरला `व्हेंडरला. श्री. सतरासाठ यांना’. असे सांगताक्षणीच खिडवâीताई मागे वळून

गायब झाली आणि अवघ्या दीड तासात झटवâन परत आली. तोपर्यंत वेदवâालीन ऋषी

बाबा देवमुनीराज यांचे खूप मनोरंजवâ व्याख्यान मोठ्या स्व्रâीनवर चालू होते. ते बघत बघत पॅव्हेलियनमधले रतनसारखे अडीचेवâ हजार उतारू वâपालभाती वâरू लागले. रतनला

ते बघत उभ्या उभ्याच डुलवâी लागली. `याला स्तंभशवासन म्हणतात’ असे एवâा मंजूळ भाषेत बोलणाऱ्या गोड दादाने जवळ येऊन वâानात सांगितले. अध्र्या तासाच्या आत वâरारी

खिडवâीताईने निश्चयी चेहेऱ्याने रतनला सांगितले वâी, त्याला घ्यायला येणारे श्री. सतरासाठ हे वरिष्ठांनी जलपानासाठी बोलवल्याने वरिष्ठ वâार्यालयात गेले आहेत आणि त्यामुळे येऊ शवâणार नाहीत. रतन वâाहीसा आनंदानेच बाहेर आला, वâारण ह्या देशात आनंदाशिवाय वâोणत्याच भावनेला परवानगी नव्हती. वâमी आनंद, जास्त आनंद, जास्त वâमी आनंद, वâमी जास्त आनंद, वâमी वâमी आनंद, जास्त जास्त आनंद अशा उपभावनांना परवानगी असली

तरी मुख्य भावना आनंद हीच हवी. याशिवाय द्वेष नावाच्या भावनेलाही परवानगी होती, पण

त्याचा वâोटा सरवâारी संघटना ठरवून देत असे. तो विशिष्ट वâालावधीपुरता आणि विशिष्ट गोष्टींविरुद्ध वापरण्यासाठीच असे आणि त्याचे आरटीओसारखे लायसन्स वâाढावे लागे. गंमत म्हणजे वाहन चालवायला मात्र ह्या देशात परवाना लागत नाही. बाहेर पडताच सर्वत्र वâाड्यापेट्यांसारखे मनोरे मनोरे. सगळे रस्ते सारखे. मोटारी फारशा नाहीच. आहेत त्याही सगळ्याा एवâाच रंगाच्या. एवâाच मेवâच्या. एवâाच डिझाइनच्या. एवâाच वंâपनीच्या. एवâच मॉडेल. ह्या देशात वेगवेगळी शहरे नाहीत. सगळं मिळून एवâच शहर. आणि तेही मेट्रोने जोडलेलं. लोवâांना वाहनांची गरज वâमी पडते, वâारण लोवâांच्या घराघरातून मेट्रो गेलेली आहे. सगळ्यांची घरेसुद्धा आतून मेट्रोने जोडलेली. इतवâी मेट्रो आहे इथे. बाहेर पडताक्षणीच रतनला एवâा मोटारवाल्याने हात वâरून थांबवले. रतनने नाव सांगताच, मोटारवाल्याने बसा म्हणून सांगितले. श्री. सतरासाठ हे वरिष्ठांवâडे जातो म्हणून सांगून ज्या बारबालातार्इंवâडे बसले होते तिथे आणून सोडले. रतन थक्क. मोटारचालवâ म्हणाला तुम्ही समजता तसे आम्ही वâाही नुसते कॅबचालवâ नव्हे. आमच्यावâडे तसे नुसते वâोणीच असत नाही. आम्ही संघटनेचे वâार्यवâर्ते. आम्हाला खास हे चालवâाचे वâाम दिलेले असते. शहरात वâोण येतंय वâोण वुâठे जातंय हे नोंदवण्यासाठी सरवâारने ही सोय वेâलेली आहे. त्यामुळे इथे वâोणीच हरवत नाही आणि हरवलं तर वâोणीच सापडत नाही!! एंजोय …. वâथा समाप्त!!

]]>
http://foundation.virtuereal.com/%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%b5a%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%9d%e0%a4%ae/feed/ 0 3313
सोय झाली पाहिजे http://foundation.virtuereal.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%af-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/ http://foundation.virtuereal.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%af-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/#respond Tue, 21 Jun 2022 05:21:06 +0000 http://foundation.virtuereal.com/?p=3308

वुâणीही सांगितलेले नसताना एवâा अवâारण सळसळत्या मराठी तरुणाने समवâाळातील चांगल्या लिहिणाऱ्या मुसमुसत्या मराठी लेखिवâा-लेखवâांची मराठी यादी वेâली.

चांगल्या लिखाणाचे निवâष त्या तरुणाने वाचलेल्या निवडवâ पुस्तवâांमुळे वâण्डिशण्ड होऊन निर्माण झालेल्या त्याच्या त्या वेळच्या विचारसरणीवर आधारित होते हे मुद्दाम सांगणे नवâोच, व्हायरल आहेच. त्या तरुणाने ही `निवडवâ’ पुस्तवेâ वâशी निवडली हेही सांगणे नवâोच, सर्वश्रुत आहेच. मुसमुसत्या मराठी लेखवâ-लेखिवâांनी आपले नाव यादीत आहे वâा ते पाहण्यास गर्दी वेâली आणि त्या तरुणाचा सत्वâार वेâला िंवâवा त्याच्या वâत्र्यांचा उद्धार वेâला. या तरुणाने, लेखनाचे वेगवेगळे प्रवâार वâरून पाहिले, जे त्याच्या डोवäयावरून गेले

िंवâवा जमले नाही त्यांना सरळ फालतू म्हणून दुर्लक्षित वेâले, जी जमघट जमली, त्यांना महान म्हटले. हाच अ‍ॅडॉल्संट तरुण जेव्हा अ‍ॅडल्ट तरुण झाला तेव्हा त्याचे प्राधान्यव्रâम बदलले, लोवâांविषयीचे विचार बदलले आणि जीवन म्हणजे वâाय असते याची एवâा नव्या भूमिवेâतून `रंगपडताळणी’ झाली. झालं, मग त्याने पण त्याची एवâ नाममात्र बेहद्द नवी नवता (वॉच इट, नववी नवता नव्हे) धरून नवा वाद घातला. त्यात ह्या नवअ‍ॅडल्ट महापुरुषाने समवâालीन व वâाही वर्षांपूर्वीच्या जवळजवळ सर्व लिहिणाNयांचा पत्ता वâट वâरायचा वâट वेâला. पोच-पावती परीक्षवâ, उत्साही आस्वादवâ परीक्षणवâर्ते, नॅवâ िंवâवा तत्सम वâारणांमुळे जन्मलेले हंगामी विद्वान आणि फवäत स्वत:ला खरेखुरे समजणारे समीक्षवâ यांना शॉट

लागला. पण त्या नवछोटू महापुरुषाला छेडून वâशाला आपले ज्ञान उघडे वâरा (फोनवर

पॉर्न साइट उघडून वâशाला आपल्या पाऊलखुणा ठेवा, असेही एवâ इसम खासगीत म्हणाले)

असा विचार मित्रांजवळ व्यवäत वâरत सगळे आपले शांताराम! पूर्वी पुरस्वâारांच्या, लेखवâ सन्मानाच्याविरुद्ध असलेला हा छोटा वामन आता महावामन होण्याच्या लाइनवर आहे. वâसे असते ना जीवन, विâती विâती गोष्टी आपल्याला माहीत नसतात, पण तरीही सोय होतेच! आणि नव्यानव्या सोयNयांशी सोयरिवâही!!

]]>
http://foundation.virtuereal.com/%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%af-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%80-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%9c%e0%a5%87/feed/ 0 3308
Isle of Winds Novel Review http://foundation.virtuereal.com/isle-of-winds-novel-review/ http://foundation.virtuereal.com/isle-of-winds-novel-review/#comments Fri, 30 Jun 2017 08:54:15 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=250 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/isle-of-winds-novel-review/feed/ 3 250
The Fault in our Stars Review http://foundation.virtuereal.com/the-fault-in-our-stars-review/ http://foundation.virtuereal.com/the-fault-in-our-stars-review/#comments Fri, 30 Jun 2017 08:44:39 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=227 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/the-fault-in-our-stars-review/feed/ 3 227
Sunday Morning with Good Books http://foundation.virtuereal.com/sunday-morning-with-good-books/ http://foundation.virtuereal.com/sunday-morning-with-good-books/#comments Fri, 30 Jun 2017 08:44:23 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=225 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/sunday-morning-with-good-books/feed/ 3 225
Where the Wild Things Are Review http://foundation.virtuereal.com/where-the-wild-things-are-review/ http://foundation.virtuereal.com/where-the-wild-things-are-review/#comments Fri, 30 Jun 2017 08:44:10 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=223 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/where-the-wild-things-are-review/feed/ 3 223
The Lost World Review http://foundation.virtuereal.com/the-lost-world-review/ http://foundation.virtuereal.com/the-lost-world-review/#comments Fri, 30 Jun 2017 08:43:53 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=221 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/the-lost-world-review/feed/ 3 221
My Litter Corner for Reading http://foundation.virtuereal.com/my-litter-corner-for-reading/ http://foundation.virtuereal.com/my-litter-corner-for-reading/#comments Fri, 30 Jun 2017 08:43:40 +0000 http://pencidesign.com/soledad/?p=219 Lommodo ligula eget dolor. Aenean massa. Cum sociis que penatibus et magnis dis parturient montes lorem, nascetur ridiculus mus. Donec quam felis, ultricies nec, pellentesque eu, pretium quis, sem. Nulla onsequat massa quis enim. Donec pede justo fringilla vel aliquet nec vulputate eget. Lorem ispum dolore siamet ipsum dolor.

Et harum quidem rerum facilis est et expedita distinctio. Nam libero tempore, cum soluta nobis est eligendi optio cumquer nihil impedit quo minus id quod maxime placeat facere. At vero eos et accusamus et iusto odio dignissimos ducimus quilor.

You will never be happy if you continue to search for what happiness consists of. You will never live if you are looking for the meaning of life.

Albert Camus

Donec pede justo, fringilla vel, aliquet nec, vulputate eget, arcu. In enim justo, rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer tincidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae, eleifend ac, enim.

LOVE WHAT YOU DO. DO WHAT YOU LOVE

Neque porro quisquam est, qui dolorem ipsum quia dolor sit amet, consectetur, adipisci velit, sed quia non numquam eius modi tempora incidunt ut labore et dolore magnam aliquam quaerat voluptatem. Ut enim ad minima veniam, quis nostrum exercitationem ullam corporis suscipit. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus.

Rhoncus ut, imperdiet a, venenatis vitae, justo. Nullam dictum felis eu pede mollis pretium. Integer cidunt. Cras dapibus. Vivamus elementum semper nisi. Aenean vulputate eleifend tellus. Aenean leo ligula, porttitor eu, consequat vitae lorem.

]]>
http://foundation.virtuereal.com/my-litter-corner-for-reading/feed/ 3 219